Saturday, March 15, 2008

Answer to crossword 1

पहिल्या शब्द-कोडयाचे उत्तर असे आहे

१ उ २ भ ३ य प ४ क्षी
५ त ला व ६ ज र
र थो ७ न शे ८ त
ण ९ र १० वा ळ ल्ली
११ दो ला य मा न

शोधसूत्रे : अ , ब म्हणजे वरून अ व्या रांगेतल्या डावीकडून ब व्या चौकोनात शब्दाची सुरुवात
आडवे शब्द
१,१ पोटी भीती घेऊन हे दोन्ही उडणारे (५)
२,१ तुझ्यात द्वितियेचा आला प्रत्यय, हा पाण्याने भरला (३)
२,४ शंका ही उलटवता सारी, आसक्तीच्या आहारी (२)
३,३ विनम्रतेतही शंभरदा, झोक कशात जातो सदा (३)
४,२ दिन उलटव व कोरडा हो की तूप असे लागेल (३)
५,१ हे करू की ते करू की, यमाला दोन घुमवून देऊ (५)
उभे शब्द
१,१ पोहणे एका किड्याचे, ही आली की ब्रेक पकडायचे (४)
१,२ आडदांड चांगला मोठा भाऊ (५)
१,३ वायव्येचे हे होते राजे, अर्जुनाने यांचे वाजवले बाजे (३)
१,५ सदसद्विवेकबुद्धीमधुनी जलविचार गेला पळुनी (२)
२,४ (उलटवून) या ठिकाणी मागे जाता वळणांवर कुडकुडते (४)
३,५ झिंगलेला नाही अशी मुग्धता (३)
४,३ एक इंग्रजी अक्षर (२)






















































































































































































१ उ२ भ३ यप४ क्षी

५ तलाव६ जर

रथो७ नशे८ त

ण९ र१० वाळल्ली

११ दोलायमान





शोधसूत्रे
:


आडवे
शब्द
उभे
शब्द

१पोटी भीती
घेऊन दोन्ही
उडणारे
१पोहणे एका
किड्याचे

५तुझ्यात
द्वितियेचा
आला

ही आली की
ब्रेक
पकडायचे

प्रत्यय
पाण्याने
भरला
२आडदांड
चांगला मोठा
भाऊ

६शंका ही
उलटवता सारी
३वायव्येचे
हे राजे

आसक्तीच्या
आहारी

अर्जुनाने
यांचे
वाजवले बाजे

७विनम्रतेतही
शंभरदा
४सदसद्विवेकबुद्धीमधुनी

झोक कशात
जातो सदा

जलविचार
गेला पळुनी

९दिन उलटव व
कोरडा हो
६मागे जाता
वळणांवर
कुडकुडते

११हे करू की
ते करू की
८मुग्धतेत
झिंगलेला

यमाला दोन
घुमवून देऊ
१०निष्पन्नविरहित
फाल्तू
अक्षर




















No comments: